Surprise Me!

Thipkyanchi Rangoli | 18th June Episode Highlights | अप्पूला कळलं माईच्या पहिल्या मुलीचं सत्य | Star Pravah

2022-06-20 3 Dailymotion

स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अप्पूला माईच्या पहिल्या मुलीबद्दल म्हणजेच अवंतिकाबद्दल समजतं. काय घडणार आजच्या भागात पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale